शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पायलट होता आलं नाही म्हणून पठ्ठ्याने गाडीचंच केलं हेलिकॉप्टर; व्हिडीओ झाला व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 16:13 IST

एका व्यक्ती एक स्वप्न पाहिलं, पण काही कारणांमुळे तो ते पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हार मानली नाही. त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडासा हटके मार्ग शोधून काढला, पण स्वप्न पूर्ण केलं. 

आपण सर्वच आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतो. अनेकदा स्वप्न पूर्ण करता न आल्यामुळे आपण सोडून देता. पण आपल्याकडे अशाही काही व्यक्ती आहेत, ज्या आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. अशाच एका व्यक्ती एक स्वप्न पाहिलं, पण काही कारणांमुळे तो ते पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हार मानली नाही. त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडासा हटके मार्ग शोधून काढला, पण स्वप्न पूर्ण केलं. 

बिहारमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला लहानपणापासूनच पायलट होण्याची इच्छा होती. परंतु, काही कारणांमुळे तो आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हार मानली नाही. या पठ्याने आपल्या गाडीलाच हेलिकॉप्टरचं रूप दिलं. 

या व्यक्तीकडे टाटा नॅनो ही कार होती. त्याने आपलं डोकं लावून तिला हेलिकॉप्टरचं लूक दिलं. त्यासाठी त्याने गाडीवर हेलिकॉप्टरप्रमाणे पंखा लावला. तसेच गाडीच्या मागील आणि पुढील भागही बदलला. एवढचं नाहीतर त्याने कारच्या आतील इंटिरिअरही हेलिकॉप्टप्रमाणे केलं. 

गाडीच्या आतमध्ये त्याने हेलिकॉप्टरच्या आत असणाऱ्या बटणांप्रमाणे बटन लावले. गाडीसुद्धा बटणावरच सुरू होते. तसेच गाडीवर लावण्यात आलेले पंखेही चालू होतात. या व्यक्तीने तयार केलल्या चॉपरचं जगभरात कौतुक करण्यात येत आहे. या व्यक्तीचं नाव मिथलेश प्रकाश असं आहे. 

खरं तर मिथलेश्या इंजिनिअरिंग स्किल्सचं फार कौतुक केलं जात आहे. तसेच त्याने केलेल्या या भन्नाट कल्पनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीला मिथलेशने हेलिकॉप्टरप्रमाणे लूक दिला असला तरिही ती उडू शकत नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारत