शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

कॅब चालकाने चक्क गाडीत लावली अशी नोटीस, वाचून ग्राहकांना फुटला घाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 13:46 IST

सध्या सोशल मीडियावर कॅब चालकाने कारमध्ये लावलेली नोटीस चर्चेचा विषय बनली आहे. असं काय बरं लिहिलंय नोटिसमध्ये पाहूयात...

Social Viral : ओला, उबर यांसारखी वाहतुकीची साधनं लोकांच्या गरजेचा भाग बनली आहेत. अशा वाहतुकीच्या संसाधनांमुळे नागरिकांचा प्रवास सहज आणि सोपा झाला आहे. पण हे कॅब चालक देखील काही अंतर्गत समस्यांमुळे त्रस्त आहेत. याचा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पोस्ट पाहून तुम्हाला नक्कीच येईल.

सध्या सोशल मीडियावर ओला, उबर चालकाने कारमध्ये लावलेली नोटीस चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या या नोटिसमध्ये लिहलंय की, प्रिय ओला, उबर ग्राहकांनो कॅबमध्ये एसीची मागणी करून चालकांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. आधीच कंपनीने ३० ते ४० टक्के कमिशन आकारल्यामुळे आमचं कंबरड मोडलंय. त्यात तुम्ही सुद्धा आणखी भर घालू नका. जोपर्यंत कंपनी योग्य दर निश्चित करत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य कराल, अशी मी अपेक्षा करतो. 

शिवाय या नोटिसमध्ये पुढे असं लिहलंय, जर तुम्हाला गारेगार प्रवास अनुभवायचा असेल तर प्रतिकिलोमीटर ५ रुपये अशा हिशोबाने अतिरिक्त पैसे देत तुम्ही एसी ऑन करू शकता. अशा प्रकारची हटके सूचना देत या कॅब चालकाने त्याची व्यथा मांडली आहे.  एक्सवर दिव्या टंडन नावाच्या एका यूजरने ही पोस्ट शेअर करत अन्य प्रवाशांना याबाबत माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागलेत. कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर एक यूजरने कमेंट करत प्रवाशांना ऑटो रिक्षाने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आणखी एक नेटकरी म्हणतो, "इमोशनल ब्लॅकमेल करने का तरिका थोडा क्यॅज्यूअल आहे", अशी थेट प्रतिक्रिया त्याने कमेंटच्या माध्यमातून दिली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया