शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

थायलंड बौद्ध भिक्खूंचे स्वागत

By admin | Updated: January 2, 2015 00:12 IST

विश्वशांती पदयात्रा : हातखंब्यात झाले भव्य स्वागत

हातखंबा : थायलंड येथील बौद्ध धम्मगुरु भदन्त लोंफो फेरीन महाथेरो आणि भिक्खू संघ यांच्या विश्वशांती पदयात्रेचे हातखंबा स्वागत येथे करण्यात आले.नालासोपारा येथील प्राचीन बुद्धस्तूपापासून गोव्यापर्यंत ६५० किलोमीटर अंतराच्या विश्वशांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मंगळवारी हातखंबा येथे आली. पदयात्रेच्या स्वागताची व निवासाची व्यवस्था बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ३६ हातखंबा यांच्यावतीने हातखंबा हायस्कूलसमोरील जाकादेवी मैदानाच्या पटांगणावर करण्यात आली होती.महाथेरो यांचे स्वागत बौद्धजन अजित तानाजी कांबळे यांनी केले. सहाय्यक धम्मगुरु पु. भदन्त लांफो बाम फेरीन यांचे स्वागत संघटक पांडुरंग गणपत कांबळे यांनी केले. थायलंडच्या भिक्खू संघाचे स्वागत सदस्य दयानंद कांबळे यांनी केले. भारतीय भिक्खून संघाचे स्वागत खजिनदार नरेंद्र कांबळे यांनी केले. सचिव गोविंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जाधव, शिक्षक संघाचे जिल्हा सचिव देवळेकर, तालुका सचिव संतोष रावणंग, कास्ट्राईब अध्यक्ष संतोष मोहिते, रमेश जाधव, सतीश जाधव, प्रशांत जाधव, गमरे उपस्थित होते. (वार्ताहर)थायलंड बौद्ध भिक्खूंचे स्वागतविश्वशांती पदयात्रा : हातखंब्यात झाले भव्य स्वागत हातखंबा : थायलंड येथील बौद्ध धम्मगुरु भदन्त लोंफो फेरीन महाथेरो आणि भिक्खू संघ यांच्या विश्वशांती पदयात्रेचे हातखंबा स्वागत येथे करण्यात आले.नालासोपारा येथील प्राचीन बुद्धस्तूपापासून गोव्यापर्यंत ६५० किलोमीटर अंतराच्या विश्वशांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मंगळवारी हातखंबा येथे आली. पदयात्रेच्या स्वागताची व निवासाची व्यवस्था बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ३६ हातखंबा यांच्यावतीने हातखंबा हायस्कूलसमोरील जाकादेवी मैदानाच्या पटांगणावर करण्यात आली होती.महाथेरो यांचे स्वागत बौद्धजन अजित तानाजी कांबळे यांनी केले. सहाय्यक धम्मगुरु पु. भदन्त लांफो बाम फेरीन यांचे स्वागत संघटक पांडुरंग गणपत कांबळे यांनी केले. थायलंडच्या भिक्खू संघाचे स्वागत सदस्य दयानंद कांबळे यांनी केले. भारतीय भिक्खून संघाचे स्वागत खजिनदार नरेंद्र कांबळे यांनी केले. सचिव गोविंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जाधव, शिक्षक संघाचे जिल्हा सचिव देवळेकर, तालुका सचिव संतोष रावणंग, कास्ट्राईब अध्यक्ष संतोष मोहिते, रमेश जाधव, सतीश जाधव, प्रशांत जाधव, गमरे उपस्थित होते. (वार्ताहर)थायलंड बौद्ध भिक्खूंचे स्वागतविश्वशांती पदयात्रा : हातखंब्यात झाले भव्य स्वागत हातखंबा : थायलंड येथील बौद्ध धम्मगुरु भदन्त लोंफो फेरीन महाथेरो आणि भिक्खू संघ यांच्या विश्वशांती पदयात्रेचे हातखंबा स्वागत येथे करण्यात आले.नालासोपारा येथील प्राचीन बुद्धस्तूपापासून गोव्यापर्यंत ६५० किलोमीटर अंतराच्या विश्वशांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मंगळवारी हातखंबा येथे आली. पदयात्रेच्या स्वागताची व निवासाची व्यवस्था बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ३६ हातखंबा यांच्यावतीने हातखंबा हायस्कूलसमोरील जाकादेवी मैदानाच्या पटांगणावर करण्यात आली होती.महाथेरो यांचे स्वागत बौद्धजन अजित तानाजी कांबळे यांनी केले. सहाय्यक धम्मगुरु पु. भदन्त लांफो बाम फेरीन यांचे स्वागत संघटक पांडुरंग गणपत कांबळे यांनी केले. थायलंडच्या भिक्खू संघाचे स्वागत सदस्य दयानंद कांबळे यांनी केले. भारतीय भिक्खून संघाचे स्वागत खजिनदार नरेंद्र कांबळे यांनी केले. सचिव गोविंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जाधव, शिक्षक संघाचे जिल्हा सचिव देवळेकर, तालुका सचिव संतोष रावणंग, कास्ट्राईब अध्यक्ष संतोष मोहिते, रमेश जाधव, सतीश जाधव, प्रशांत जाधव, गमरे उपस्थित होते. (वार्ताहर)