शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

इकोसेन्सिटिव्हला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: January 3, 2015 00:03 IST

तर विकासकामांना खीळ बसेल व मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल

फणसगाव : इकोसेन्सिटिव्हबाबत झालेल्या जनसुनावणीत फणसगाव येथील ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला. फणसगाव ग्रामपंचायतीतर्फे घेतलेल्या जनसुनावणीवेळी आम्हाला विकास हवाय, इकोसेन्सिटिव्ह नको, अशी प्रखर भूमिका ग्रामस्थांनी मांडली. फणसगाव हा इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित झाला होता. पण येथील ग्रामस्थांना हा झोन मान्य नसल्याने ग्रामपंचायतीमार्फत त्यांची जनसुनावणी घेण्यात आली. इकोसेन्सिटिव्ह झोन झाला तर विकासकामांना खीळ बसेल व मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, हे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध दर्शविला. यावेळी सरपंच उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इकोसेन्सिटिव्ह विरोधी समिती स्थापन करण्यात आली. इकोसेन्सिटिव्ह लागू करण्यात येऊ नये, अशी भूमिका सर्वांनी मांडली. यावेळी उपसरपंच मंगेश गुरव, तलाठी पी. बी. रुपे, ग्रामसेवक आर. आर. फड, कृषी सहाय्यक किरण इंगळे, वनरक्षक एस. सी. फकीर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)