बैलांच्या झुंजीना बंदी असताना अनधिकृतरित्या बैल झुंजीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. अनेकजण पळून गेल्याचे सांगण्यात आले, आयोजक व झुंज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. निवती पोलिस ठाण्यात कारवाई सुरू असल्याची माहिती पो ...
'दिगंबरा, दिगंबरा,भालचंद्र बाबा दिगंबरा' च्या जयघोषाने मंगळवारी सायंकाळी कणकवली नगरी दुमदुमुन गेली. निमित्त होते ते येथील श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथि महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या सवाद्य पालखी ...
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरमनवार यांनी अरुणा प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त प्रकल्पग्रस्तांनी त्यांची भेट घेत प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. ...
बोर्डवे-मुस्लिमवाडी येथील जुम्मा मशिदीमधील फंडपेटीतील ३ हजार रुपये दोन संशयित चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा दीपा गजोबार यांनी दीड वर्षाने नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर व मनीषा मसुरकर यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे ११ महिन्यांच्या शेवटच्या टर्मची नगराध्यक् ...
नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नरडवे भैरवगाव, यवतेश्वर, जांभळगाव, पिंपळगाव, दुर्गानगर या गावांमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. विविध मागण्या सरकार दरबारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नरडवे धरण ...
रस्त्यावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने पत्रादेवी-बांदा सीमेवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सावंतवाडी येथील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिक केरोबिन डिसोझा (६०) यांचे सोमवारी सकाळी गोवा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...
मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, खारेपाटण येथील संभाजीनगर-गुरववाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या असलेल्या समस्यांसाठी रोखले. याबाबत प्राधिकरणच्या वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे ...