प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्य ...
हा तर 'मुका' मुख्यमंत्री असून त्यांनी विकास कामांना दिलेली स्थगिती ही केवळ तोडपाणी करण्यासाठीच आहे. असा घणाघात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी येथे केला. ...
सावंतवाडी येथील शहरासाठी काही न केलेल्या दीपक केसरकर यांना येथील लोक वारंवार का निवडून देतात, असा प्रश्न करणाऱ्या नारायण राणे यांच्यासह त्यांच्या पुत्राला येथील जनतेने वारंवार का डावलले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला शिवसेना प्रवक्ते डॉ. ज ...
कणकवली तालुक्यातील नांदगांव मुंबई-गोवा हायवेलगत असलेल्या श्रीराम ट्रेडर्सच्याजवळ असलेल्या इमारतीमधील काल मध्यरात्रीच्या दरम्यान येथे उभ्या असलेल्या ट्रकचे अज्ञात चोरट्याने टायर चोरून नेल्याने नांदगाव परिसरामध्ये वाहनधारकांमधून खळबळ उडाली असून भितीचे ...
गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना तुळस-काजरमळी येथील अष्टविनायक ज्ञानदेव सावंत (२८) याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कारसह १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...
चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कासारपाल-गोवा येथील पुष्पगंधा पुंडलिक पेडणेकर (६०) या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात कळणे येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. ...
निवडणुका कधीही होऊ द्या, दोडामार्ग तालुक्यावर अन्याय करणारा शिवसेनेचा आमदार पुन्हा निवडून येणार नाही, यासाठी एकसंघ होऊन काम करा. त्याकरिता निर्णय आणि निर्धाराला निष्ठेची जोड द्या, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. राज्यात सत्ता कोणाचीही असली त ...
वडाचापाट येथील तरुणाची आॅनलाईन कार खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. माटुंगा-मुंबई येथील राहुल गणेश चव्हाण या कार एजंटने संदेश रामचंद्र कासले यांना १ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी कासले यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सं ...