जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक ...
येत्या ४८ तासांत संबंधितांनी आपल्या झोपड्या काढून टाकाव्यात. अन्यथा प्रशासन पोलीस बंदोबस्तात त्या झोपड्या काढून टाकेल, असे लेखी आश्वासन दिल्याने वस्तीतील सुमारे पंचवीस ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. ...
विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असून किल्ल्याची महती कमी होऊ देणार नाही. ऐतिहासिकपणा जोपासला जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीवेळी केले. ...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडणारे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खुनाबद्दल अद्यापही मौन बाळगून का आहेत? अ ...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत खारेपाटण संभाजीनगर टाकेवाडी नळपाणी पुरवठा योजना ही दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. परंतु अर्धवट स्थितीत असलेली ही नळयोजना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील तशीच आहे. ...
सर्वांच्या घरी लख्ख प्रकाश आणि आपल्या घरी अंधार या विवंचनेत असलेल्या न्हावेली-रेवटेवाडी येथील जयश्री सोनू परब या आजीबाईच्या घरात १८ दिवसांनी वीज आली. ...
ज्या रुग्णास कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत, त्यांना घरीच राहून उपचार करून घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे. या नियमांची तातडीने अंमलबजावणी करावी. अन्यथा योग्य त्या न्यायालयात अवमान याचिका व व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याबाबत उच्च न्यायालया ...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व मराठी या आपल्या मातृभाषेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या व नेहमीच ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रोत्साहित व प्रेरणा ठरणाऱ्या सुब्रमण्यम केळकर यांचा बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेच्यावतीन ...