शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

उभादांडा येथील बीचवर पतंग महोत्सवाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 2:41 PM

माझा वेंगुर्लातर्फे पर्यटकांसह स्थानिकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात येणारा हा पतंग महोत्सव कौतुकास्पद आहे. इतर किनाऱ्यांपेक्षा वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी कमी असते. त्यामुळे याठिकाणी पर्यटक स्थिरावण्यासाठी प्रयत्न करावेत.

ठळक मुद्देउभादांडा येथील बीचवर पतंग महोत्सवाचा शुभारंभउभादांडा गावाचे जागतिक स्तरावर नाव होईल : दीपक केसरकर

वेंगुर्ला : माझा वेंगुर्लातर्फे पर्यटकांसह स्थानिकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात येणारा हा पतंग महोत्सव कौतुकास्पद आहे. इतर किनाऱ्यांपेक्षा वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी कमी असते. त्यामुळे याठिकाणी पर्यटक स्थिरावण्यासाठी प्रयत्न करावेत.

उभादांडा गाव हा मंगेश पाडगांवकरांच्या स्मारकासाठी कवितांचा गाव म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे उभादांडा गावाचे नाव जागतिक स्तरावर होईल. उभादांडा ग्रामपंचायतीने त्यासाठी सभा घेऊन प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी केले.माझा वेंगुर्लातर्फे उभादांडा येथील बागायत बीचवर २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवस भव्य-दिव्य असा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पतंग उडवून झाले. या पतंग महोत्सवात गुजरात-वापी येथील पतंग उडविणारी फ्लाय ३६० टीम उपस्थित होती.

टॅग्स :kiteपतंगsindhudurgसिंधुदुर्ग