शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माहिती मिळविण्यात अपयश

By admin | Updated: July 28, 2015 00:29 IST

संशयास्पद जहाज : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर खळबळ

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर संशयास्पद स्थितीत महाकाय जहाज पुन्हा एकदा दिसून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. मालवण रॉक गार्डन किनारपट्टीवर खोल समुद्रात जहाज रविवारी सायंकाळपासून स्थिरावले आहे. पावसाळी हंगामात समुद्रातील नौका प्रवास बंद असल्याने पोलिस प्रशासनास या जहाजापर्र्यत पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कोस्ट गार्डलाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र जहाजाची माहिती मिळवण्यात त्यानाही अपयश आले आहे. गरज पडल्यास हेलीकॉप्टरच्या मदतीने जहाजापर्यंत पोहचले जाईल अशी माहिती रत्नागिरी कोस्ट गार्ड कडून सायंकाळी उशिरा देण्यात आली. मालवण किनारपट्टीवर रविवारी सायंकाळी खोल समुद्रात महाकाय जहाज दिसून आले. याबाबत पोलिस प्रशासनाने सर्व पोलिस यंत्रणांना माहिती दिली असली तरी २४ तास उलटूनही जहाजाबाबत अधिकृत माहिती कळू शकली नाही. १५ दिवसापूर्वी अशाच पद्धतीने दोन जहाजे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसल्याने सुरक्षा यंत्रणात खळबळ उडाली होती. अखेर ती जहाजे मत्स्य सर्वेक्षणाची असल्याचे स्पष्ट झाले होते. (वार्ताहर)सुरक्षा यंत्रणेने गांभीर्याने घेणे गरजेचेआता पुन्हा एकदा किनारपट्टीवर जहाज दिसल्याने खळबळ उडाली आहे. २४ तास उलटले तरी कोस्ट गार्डही या जहाजा पर्यंत पोहचण्यात अपयशी ठरले आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वारंवार अशा पद्धतीने जहाजे दिसतात. त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. यामुळे सुरक्षा यंत्रणा तेवढी सतर्क नसल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत मच्छिमार व नागरिकांतून व्यक्त होत आहे.