लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
रस्त्याच्या कामात ई-प्रक्रिया धाब्यावर; १०० कोटींच्या निविदा निघणार एकदाच - Marathi News | E-processing in the work of road sidelined; 100 crores bid will go out once | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्त्याच्या कामात ई-प्रक्रिया धाब्यावर; १०० कोटींच्या निविदा निघणार एकदाच

औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही भागांत प्रस्तावित डांबरी रस्त्यांची कामे एकाच दिवशी देऊन शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा घाट घातला जात आहे. ...

महसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक अधिकारा विरोधात खंडपीठात याचिका  - Marathi News | A petition against revenue authorities in the aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक अधिकारा विरोधात खंडपीठात याचिका 

महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायिक अधिकार काढून घेण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड. अनिता देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार ...

चोरांनी नाही तर मालकानेच केला 'तो' खून - Marathi News | Not the thief but owner kills that person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : चोरांनी नाही तर मालकानेच केला 'तो' खून

या प्रकरणी आरोपींनी चोरट्यांनी मारहाण केल्याने चालकाचा खून झाल्याचा बनाव रचला होता. ...

काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Kakinada express robbery case Suspected traveler in the custody of Manmad police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात

साईनगर, शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. ...

राज्यातील 37 आरटीओ अधिकारी निलंबित, गृह विभागाची मोठी कारवाई - Marathi News | 37 RTO officers suspended in the state, major action taken by Home department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : राज्यातील 37 आरटीओ अधिकारी निलंबित, गृह विभागाची मोठी कारवाई

वाहन आणि वाहन परवाना म्हटलं की आरटीओ अधिकाऱ्यांच नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही. मात्र, हेच अधिकारी अनेकदा आपल्या सोयीने कामकाज करतात ...

सिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides in Sillod bore debt woes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

वाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास - Marathi News | A 5-bicycle theft in the same night at Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास

सिडको वाळूज महानगरातून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या ५ दुचाकी बुधवारी (दि.१९) मध्यरात्रीनंतर लांबविल्या. ...

भीषण आगीत कुलर कंपनी भस्मसात; तीन तासानंतर आगीवर मिळाले नियंत्रण - Marathi News | The cooler Company burn in fire; After three hours fire has got control | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भीषण आगीत कुलर कंपनी भस्मसात; तीन तासानंतर आगीवर मिळाले नियंत्रण

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील के -१५ या प्लॉटवरील आनंद कुलर इंडस्ट्रीजला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. ...