घाटीत स्ट्रेचरअभावी नवजात बाळाचा मृत्यू झाला. घाटीत कितीही स्ट्रेचर दिले तरी कर्मचाऱ्यांशिवाय अशा घटना रोखणे अशक्य आहे. त्यामुळे घाटीला कर्मचारी पाहिजेत. अन्यथा घाटीत अशा घटना वारंवार होत राहतील, असे म्हणणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या
...

सिग्नलचा लाल दिवा लागल्यामुळे थांबलेल्या दुचाकीस्वार चुलती पुतण्याला मागून सुसाट आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार महिला ट्रक च्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली.
...
शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील गळ टोचणी प्रथेसह इतर अनिष्ट रूढींविरुद्ध दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने वेळ मागून घेतला.
...
ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (24) याला दहशवाद विरोधी पथकाने अटक केली होती. आज औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएसने त्याला न्यायालयात हजर केले.
...