येथे १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जिल्हास्तरीय इज्तेमा होत असून, याची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
...
महापालिकेचा पन्नास टक्के कारभार सध्या कंत्राटी कर्मचाºयांवर अवलंबून आहे. या कर्मचाºयांनी शंभर टक्के कामबंद केल्यास महापालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.
...
मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
...
पुणे येथे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी महाराष्ट्रतर्फे राज्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून सत्यम निकम, आमीद खान पठाण, नीरज शिरसाठ, गणेश जाधव, ओम चांगले यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व
...