लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
दमणगंगेतून मराठवाड्याला फक्त २५ टीएमसीच पाणी - Marathi News | Only 25 TMC water from Damganga to Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दमणगंगेतून मराठवाड्याला फक्त २५ टीएमसीच पाणी

मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट ...

महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने शिवसेनेच्या गडात भाजपचा धुरळा - Marathi News | BJP over take in Shiv Sena stronghold region in Aurangabad on Mahajanadesh Yatra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने शिवसेनेच्या गडात भाजपचा धुरळा

गुलमंडीवर सर्वाधिक शक्तिप्रदर्शन करण्यात आले. गुलमंडी भाग शिवसेनेचा गड मानला जातो. ...

सावधान, बाटलीतले शुद्ध नव्हे, तर प्लास्टिकयुक्त पाणी पितोय आम्ही! - Marathi News | Careful, we drink plastic water, not pure bottled water! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सावधान, बाटलीतले शुद्ध नव्हे, तर प्लास्टिकयुक्त पाणी पितोय आम्ही!

पाण्यासोबत तुम्ही प्लास्टिकदेखील पोटात घेत आहात. ...

आश्वासनानंतर ‘प्रहार’चे अन्नत्याग उपोषण मागे - Marathi News | After the assurance, 'Strike' food fast behind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आश्वासनानंतर ‘प्रहार’चे अन्नत्याग उपोषण मागे

प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून करमाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात आले होते. लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेण्यात आले. ...

बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्या भूमिपूजन - Marathi News | in Aurangabad, Busport, central bu stand Bhoomipoojan tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्या भूमिपूजन

साडेचार एकरावर उभारले जाणार नवीन मध्यवर्ती बसस्थानक ...

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा 'स्वखुशीने दिलेला' राजीनामा त्वरित मंजूर - Marathi News | NCP MLA Dilip Sopal resigns at Haribhau Baghden's house in aurangabad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा 'स्वखुशीने दिलेला' राजीनामा त्वरित मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार दिलीप सोपल यांनीही राष्ट्रवादीला राम राम करत पवारांची साथ सोडली. ...

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज शहरात - Marathi News | Chief Minister's Mahajanadesh yatra visit today in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज शहरात

सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी जाहीर सभा ...

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सत्तार- भाजप कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच - Marathi News | tussle between Abdul Sattar and BJP workers for the Chief Minister's welcome | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सत्तार- भाजप कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच

सत्तार यांनी कार्यक्रमच ‘हायजॅक’ केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे ...