शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवकणेच्या जानाई देवीची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

निवकणेतील यात्रेत फक्त मानाच्या पालख्यांचे मानकरी व स्थानिक मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. ...

निवकणेतील यात्रेत फक्त मानाच्या पालख्यांचे मानकरी व स्थानिक मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. भाविकांनी यात्रेसाठी येऊन गर्दी करु नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समिती व ग्रामपंचायत निवकणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. निवकणेतील जानाई देवीची वार्षिक यात्रा २२ व २३ मार्च या कालावधीत होणार आहे. यासाठी तहसीलदार योगेश्वर टोम्पे व सहायक पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी यात्रा समिती व ग्रामस्थांची बैठक घेऊन यात्रेत फक्त धार्मिक कार्यक्रम प्रथेप्रमाणे मानकऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जानाई देवीचे मानकरी, विविध गावच्या सासनकाठ्या व मानाच्या पालख्यांचे मानकरी यात्रेतील धार्मिक कार्यक्रम पार पाडणार आहेत. तशा सूचना व निरोप मानकऱ्यांना देण्यात आले असून जानाई देवीच्या भाविकांनी यात्रा कालावधीत निवकणे गावी गर्दी करू नये. नियमांचे उल्लंघन करू नये, असेही देवस्थान समिती व ग्रामपंचायतीने आवाहन केले आहे.