शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यातील जीवाणू हल्ल्यासाठी टपून...

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

डॉक्टरांचा सल्ला : पाणी उकळून प्या; पावसाळ्यात मांसाहार शक्यतो टाळा

सातारा : पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या माध्यमातून वाहून येणाऱ्या घाणीमुळे पाणी दूषित होते. हे पाणीच अनेक आजारांचे कारण ठरते. म्हणून पावसाळ्यात शुद्ध पाणी प्यायले तर आरोग्य ठणठणीत राहील, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ हे सर्वांनाच माहिती आहे. पण या दिवसांत नेमकं कशामुळे आजार होतात, याविषयी आपल्याकडे अजूनही फारशी जागरूकता दिसत नाही. उन्हाळ्यात विविध ठिकाणी साचलेला केरकचरा पावसाच्या पाण्याने वाहून येतो. खूप दिवस पाण्याचा शिडकावा जमिनीवर न झाल्यामुळे जमिनीवर अनेक जीवजंतू तयार झालेले असतात. हे जंतू उन्हाळ्यात चांगले पोसले जातात; पण जसा पाऊस पडायला सुरुवात होते, तसे हे जंतू त्यांच्या जन्मस्थळापासून पाण्याच्या प्रवाहात वाहून येतात. पूर्ण कोरड्या जमिनीवर राहण्याची आणि जगण्याची सवय असणाऱ्या या जीवाणूंना पाण्याचा त्रास होतो. बहुतांश जीवाणू या पाण्यात मृत होतात. त्यामुळे पाणी दूषित होते आणि त्याचा त्रास संभवतो.पावसाळ्याच्या पहिल्या काही दिवसांत पाणी उकळून प्यायले, तर हा त्रास जाणवत नाही. ज्या घरांमध्ये छोट्या मुलांची संख्या आहे, त्यांनी घराशेजारी पाणी साठणार नाही आणि मुलं अस्वच्छ पाण्यात खेळणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)