शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 13:10 IST

राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्यारणजित देसाई पुन्हा साताऱ्यात बदलून आले

सातारा : राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत.माण तालुक्याच्या तहसीलदारपदी चंद्रशेखर सानप, खटावच्या तहसीलदारपदी किरण जमदाडे, कोरेगावच्या तहसीलदारपदी अमोल कदम, फलटणच्या तहसीलदारपदी समीर यादव, जावळीच्या तहसीलदारपदी आर. आर. पोळ हे अधिकारी बदलून आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांच्याकडे कऱ्हाड तालुक्याचा कार्यभार देण्यात आला आहे.खटावच्या तहसीलदार अर्चना पाटील या सांगली जिल्ह्यात अप्पर तहसीलदार म्हणून बदलून गेले आहे तर जावळीचे तहसीलदार शरद पाटील हे इचलकरंजीला नवनिर्मित झालेल्या पदावर अप्पर तहसीलदार म्हणून बदलून गेले आहेत. कोरेगावच्या तहसीलदार रोहिणी शिंदे यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात तहसीलदारपदी बदली झाली आहे.

सातारा जिल्ह्यात यापूर्वी सेवा बजावलेले रणजित देसाई पुन्हा साताऱ्यात बदलून आले असून, त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेचा कार्यभार देण्यात आला आहे. दीप्ती रिठे या विभागात तहसीलदार पदाचा कार्यभार घेणार आहेत.

टॅग्स :TransferबदलीTahasildarतहसीलदारSatara areaसातारा परिसर