शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मायणी-चितळी मार्गावर अपघात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:44 IST

मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील मायणी-चितळी गावाच्या दरम्यान मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये ...

मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील मायणी-चितळी गावाच्या दरम्यान मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये सुरेश शिवाजी पवार (वय ३२) हे जागीच ठार झाले तर नामदेव शिवाजी जाधव (वय ५०) हे किरकोळ जखमी झाले. हे दोघेही (चितळी, ता. खटाव) येथील आहेत.

याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्र व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती की, मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावर मायणी-चितळी दरम्यान मायणीपासून तीन किलोमीटर पश्चिमेस बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच ११ एजे ६७०७) दोघे वेगाने मायणीच्या दिशेला येत होते तर टमटम (एमएच ११ सीएच २६९८) हे चारचाकी वाहन मायणीकडून जयराम स्वामी वडगाव या ठिकाणी निघाले होते. यावेळी वेगामध्ये असलेली दुचाकीची टमटमला धडक बसला. यामध्ये दुचाकीवरील चितळी येथील सुरेश पवार हे जागीच ठार झाले तर नामदेव जाधव हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस पाटील प्रशांत कोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, नानासाहेब कारंडे, बापूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, योगेश सूर्यवंशी, प्रकाश कोळी, महेंद्र खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची नोंद व घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमी नामदेव पवार यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर सुरेश पवार यांचा मृतदेह कलेढोण येथे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

१२मायणी अपघात

मायणी-चितळी मार्गावर झालेला अपघात. (छाया : संदीप कुंभार)