शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभ्यासक शंभरच्या आतच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:49 IST

मराठी शिकून प्राध्यापक आणि संशोधक ही दोनच कवाडं करिअर म्हणून खुली होतात. प्राध्यापक म्हणून कायमस्वरुपी नेमणूक मिळेपर्यंत होणारा संघर्ष आणि संशोधक म्हणून मिळणारे अपुरे मानधन याचा विचार करून याकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

ठळक मुद्दे साताऱ्यातील चित्र : नोकरीसाठी उपयोग नसल्याने तरुणाईची पाठ

सातारा : मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषेच्या समृद्धतेचा जागर एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र याविषयी प्रचंड अनास्था दिसत आहे. सातारा शहरातील महत्त्वाच्या तीन महाविद्यालयांमध्ये मराठी अभ्यास करणाऱ्यांची संख्या शंभराच्या आतच असल्याचे चित्र आहे.मराठी भाषा विविधतेने नटलेली आणि समृद्ध भाषा असली तरीही या भाषेच्या अभ्यासातून भविष्यकालीन अर्थार्जनाची सोय होत नसल्याचे तरुणाईचं म्हणणं आहे.

मराठी शिकून प्राध्यापक आणि संशोधक ही दोनच कवाडं करिअर म्हणून खुली होतात. प्राध्यापक म्हणून कायमस्वरुपी नेमणूक मिळेपर्यंत होणारा संघर्ष आणि संशोधक म्हणून मिळणारे अपुरे मानधन याचा विचार करून याकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

सातारा शहरात मराठी विभागात सर्वाधिक विद्यार्थी संख्या शिवाजी कॉलेजमध्ये आहे. त्यानंतर लाल बहाद्दूर शास्त्री आणि कला व वाणिज्य महाविद्यालयाचा क्रमांक येतो. या तिन्ही महाविद्यालयांची बेरीज करूनही शंभराचा आकडा मराठी अभ्यासकांचा होत नाही, असे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :marathiमराठीSatara areaसातारा परिसरSchoolशाळाjobनोकरी