शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक पुरस्काराचे वडूजमध्ये आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

वडूज : खटाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने बुधवारी (दि. १७) दुपारी एक वाजता येथील बचत सभागृहात तालुकास्तरीय आदर्श शिक्षक ...

वडूज : खटाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने बुधवारी (दि. १७) दुपारी एक वाजता येथील बचत सभागृहात तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी दिली. यावेळी सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार उपस्थित होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्याहस्ते हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, मोहनराव कदम, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालविकास सभापती सोनाली पोळ, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे, शिवाजीराव सर्वगोड, सुनीता कचरे, सुनीता कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, प्रभावती कोळेकर, धनंजय चोपडे तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. (वा.प्र.)