पारदर्शक सेवेसाठी विकासपर्व संस्थेची स्थापना : वाघमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST2021-01-13T05:40:47+5:302021-01-13T05:40:47+5:30

येथे संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे उपाध्यक्ष राहुल भोसले होते. माथाडी कामगार ...

Establishment of Vikas Parva Sanstha for transparent service: Waghmare | पारदर्शक सेवेसाठी विकासपर्व संस्थेची स्थापना : वाघमारे

पारदर्शक सेवेसाठी विकासपर्व संस्थेची स्थापना : वाघमारे

येथे संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे उपाध्यक्ष राहुल भोसले होते. माथाडी कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम, आर. के. मरिन, करिअर अकॅडमीचे राहुलकुमार खांडके, एस. पी. बिल्डर्सचे सुहास जगताप, जयवंत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्यस वाघमारे म्हणाल्या, सर्वसामान्यांना या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात येईल. त्वरित व पारदर्शक सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू.

संस्थेचे उपाध्यक्ष अमोल कणसे, संचालक महेंद्र गवळी, महेंद्र थोरात, उमेश साळुंखे, चंद्रकांत जगताप, पंकज पवार, विश्वजित जाधव व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. (वा. प्र.)

फोटो : १०केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड येथे विकासपर्व अर्बन निधी बँक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन अध्यक्षा उषा वाघमारे यांच्या हस्ते झाले.

Web Title: Establishment of Vikas Parva Sanstha for transparent service: Waghmare