शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच; आणखी २० जणांचा कोरोनामुळे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:42 IST

Death season continues, satara district, Another 20 killed by corona सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या वाढत असून, गुरुवारी आणखी २० जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार १६० वर पोहचली असून, जिल्ह्याचा मृत्यू दर वाढत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच; आणखी २० जणांचा कोरोनामुळे बळीआतापर्यंत २७ हजार ४५८ रुग्णांची कोरोनावर मात

सातारा: जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या वाढत असून, गुरुवारी आणखी २० जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार १६० वर पोहचली असून, जिल्ह्याचा मृत्यू दर वाढत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्री ५१२ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये गोडोली सातारा येथील ६६ वर्षीय पुरुष, सासपडे, (ता. सातारा) येथील ७६ वर्षीय महिला, कोळोशी अंबवडे, (ता. सातारा) येथील ९६ वर्षीय महिला, बोपर्डी, (ता. वाई) येथील ४५ वर्षीय पुरुष, तारळे, (ता. पाटण) येथील ७० वर्षीय महिला, पांडे,(ता. वाई) येथील ८० वर्षीय पुरुष, पाल सातारा येथील ८३ वर्षीय पुरुष, बेबलेवाडी, (ता. सातारा) येथील ६३ वर्षीय महिला, पारगाव येथील ७० वर्षीय पुरुष, बुधवार पेठ सातारा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मल्हार पेठ सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील ५२ वर्षीय पुरुष, कुडाळ, (ता. जावली) येथील ६५ वर्षीय महिला, कुळकजाई, (ता. माण) येथील ६९ वर्षीय महिला, वाडोली, (ता. कराड) येथील ६३ वर्षीय पुरुष, लवंगमाची वाळवा जि. सांगली येथील ६२ वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनी सातारा येथील ६९ वर्षीय महिला, शनिवार पेठ कऱ्हाड येथील ६५ वर्षीय पुरुष, येवती कऱ्हाड येथील ३४ वर्षीय पुरुष, उंब्रज, (ता. कऱ्हाड) येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७ हजार ८१२ बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ११६० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २७ हजार ४५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर