शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:50 IST

शिवजयंतीनिमित्त येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर विविध गडांवरुन आणलेल्या मशाली ठेवण्यात आल्या होत्या. शिवभक्तांच्या गर्दीने ...

शिवजयंतीनिमित्त येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर विविध गडांवरुन आणलेल्या मशाली ठेवण्यात आल्या होत्या. शिवभक्तांच्या गर्दीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. पांरपरिक वेशभूषा करून आलेल्या महिला, तरुणी, युवक, बालचमू हातात भगवे ध्वज घेऊन शिवरायांचा जयजयकार करत होते.

भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रशांत कुलकर्णी, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, राजेंद्र माने, शशिकांत हापसे, लोकशाही आघाडीचे सुभाषराव पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, तहसीलदार अमरदीप वाकडे, आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

दरम्यान, खासदार श्रीनिवास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस त्यांच्या गोटे (कऱ्हाड) येथील लोकसेवा जनसंपर्क कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सारंग पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

फोटोओळ : शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादनप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व कार्यकर्ते.