शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा मंगळवारी फलटण पालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

फलटण : खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ रोजी ...

फलटण : खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता फलटण शहर भारतीय जनता पार्टीतर्फे नगरपालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिली.

भारतीय जनता पार्टी फलटण शहरच्या वतीने फलटण नगर परिषदेला निषेध मोर्चाबाबत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेश शिंदे उपस्थित होते.

फलटण शहरातील पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, भुयारी गटार योजना, रस्ते व्यवस्थापन, झाडेझुडपे यांची वाढ, डास प्रादुर्भाव, या अनुषंगाने रोगराई वाढली आहे साथीच्या रोगांचा फैलाव झाला असून, नगरपालिकेचा गलथान कारभार सुरू आहे. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी फलटण शहराच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देणार आहोत.

निवेदन नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मुश्ताक महात यांनी स्वीकारले. मोर्चा गजानन चौक, श्रीराम मंदिर, शिंपी गल्ली, रविवारपेठ, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ मार्गे फलटण नगर परिषदेवर जाईल. शासकीय नियमांचे पालन करून हा निषेध मोर्चा काढणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.