शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 20:29 IST

Shambhuraj Desai : मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही सत्तेमध्येच होतो. आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती.

प्रमोद सुकरे 

सन २०२२ मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी युती टिकवण्यासाठी उठावाची भूमिका घेतली. त्यामुळेच सत्तेबाहेर असलेले भाजपा पुन्हा सत्तेत आले. भाजपाला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला. त्यामुळे भाजपा शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली. पर्यायाने भाजपा ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठावच कारणीभूत असल्याचं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं. मरळी ता.पाटण येथे शनिवारी माध्यमांशी मंत्री देसाई यांनी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या बाबतीत भाष्य केलं.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, खरंतर आम्ही सत्तेमध्येच होतो. आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. त्यात पुढे काय होणार आहे? बहुमत होणार आहे का नाही? युती टिकणार आहे की नाही? याचा आम्ही विचार केला नाही. त्यामुळे या गोष्टीचा भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा असा सल्लाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणतात त्याप्रमाणे सन  २०१४ पर्यंत खरच भाजपा राज्यात तेवढी ताकदवान नव्हती. त्यानंतर जी राजकीय स्थित्यंतरे झाली त्याकडे लोढा यांनी मागे वळून पाहिले पाहिजे असंही देसाई म्हणाले.

"म्हणून सत्तेतून बाहेर पडलो.."

खरंतर आम्ही राज्यात सत्तेतच होतो. पण शिवसेना-भाजपाची युती अधिक भक्कम व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असं मंत्री देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's revolt brought BJP back to power: Shambhuraj Desai

Web Summary : Minister Shambhuraj Desai stated that Eknath Shinde's revolt helped BJP regain power and strengthen the BJP-Shiv Sena alliance. Desai advised BJP leader Mangal Prabhat Lodha to consider the political events since 2014 that led to BJP's rise in Maharashtra. He added they left power to fortify the alliance.
टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाPoliticsराजकारणMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा