शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तांबवे येथे रस्ता खडीकरण -डांबरीकरण चे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST

तांबवे ते उत्तर तांबवे ( ता.कराड ) या रस्त्याचे विशेष दुरुस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन जिल्हा परिषद ...

तांबवे ते उत्तर तांबवे ( ता.कराड ) या रस्त्याचे विशेष दुरुस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या हस्ते झाले. गृह व वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या फंडातून २० लाख रुपये खर्चून हे काम होणार आहे.

तांबवे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील,कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, उपसरपंच ॲड. विजय पाटील,सतीश पाटील, दिलीप पाटील, भारती विद्यापीठाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तात्यासाहेब पाटील, गुणवंत पाटील, एकेश्वरी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रल्हाद पवार, दादासाहेब पाटील, मुन्नाभाई संदे,आबासाहेब पाटील, पवार, सुधाकर पाटील, दादा शिंदे, हर्षल पाटील, निलेश फल्ले उपस्थित होते.

या रस्त्यामुळे लगजी पाटील वस्ती, लिंगू पाटील वस्ती, नरी पाटील वस्ती, ताटे वस्ती या वस्त्यांचे ग्रामस्थांसह,शेतकरी, तांबवे-उत्तर तांबवे, साजुर, आरेवाडी,गमेवाडी या गावांचा दळणवळणासाठी,वाहतुकीस मदत होणार आहे.

फोटो : तांबवे ( ता. कराड ) येथे रस्त्याचे भूमिपूजन करताना प्रदीप पाटील व इतर मान्यवर.