शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कालेच्या सरपंचपदी आलताब मुल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या गटाने १४ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विरोधकांना फक्त ३ जागांवर समाधान ...

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या गटाने १४ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विरोधकांना फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. सन १९९५ मध्ये आरक्षणाचा मुद्दा नसतानाही भीमरावदादा पाटील यांनी मुस्लिम समाजातील खुदबूद्दीन नदाफ यांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी दिली होती. त्यानंतर यंदा सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण जाहीर झाले होते. त्या पदासाठी आलताब मुल्ला व शंकर तांदळे हे दोन दावेदार होते. मात्र, दोघांनाही संधी दिली जाणार असल्याने मुल्ला यांना पहिली पसंती देत सरपंच पदाचा मान मिळाला. २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला संधी मिळाली आहे. मुल्ला हे ग्रामपंचायतीचे २०वे सरपंच झाले आहेत. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने मतदान न घेता निवडणूक अधिकारी राजेंद्र महिंद यांनी सरपंच व उपसरपंचाची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. पारस पाटील, अरूण साठे, प्रकाश पाटील, शशिकला जंगम, वर्षा माळी, संगीता यादव, मंगल सुतार, कल्पना देसाई, शोभा पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

फोटो: आलताब मुल्ला यांची सरपंचपदी व पांडुरंग बिळास्कर यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली त्यावेळी सर्व सदस्य व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.