शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवछत्रपतींचे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून, युवा पिढीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून, युवा पिढीने याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे, असे मत वक्ते प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव यांनी व्यक्त केले.

वाठार ( ता. कऱ्हाड) येथील कृष्णा फाऊंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे शिवजयंतीनिमित्त ऑनलाईन आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. नवनीत यशवंतराव बोलत होते.

यशवंतराव म्हणाले, विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य विचारात घेणे गरजेचे आहे. अखंड हिंदुस्थानला एक आदर्श घालून देणारे छत्रपती शिवाजी महाराज आज व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळणे महत्त्वाचे आहे. ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हा संपूर्ण अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कृष्णा फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विनोद बाबर यांचे त्यांनी आभार मानले. कोणतीही गोष्ट ज्यावेळेस घडते ती सहज घडत नाही. त्यावेळी त्याच्या पाठीमागील संघर्ष विचारात घेणे गरजेचे आहे. प्रास्ताविक नीशा जाधव यांनी केले तर पूजा माने यांनी आभार मानले.