शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मित्राला पुण्याहून साताऱ्याकडे भेटून येताना अपघात, भरधाव कारच्या धडकेत दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:14 IST

पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना येथील लिंबखिंडजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन युवक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला. ​​​​​​​

ठळक मुद्देलिंबखिंडजवळ भरधाव कारने दिली धडकजखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

सातारा : पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना येथील लिंबखिंडजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन युवक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.रामनरेश सोपान यादव (वय ३०, रा. सत्वशीलनगर, सातारा. मूळ रा. उत्तरप्रदेश), हर्षद कुशल वैरे (वय २४, रा. भूविकास बँक परिसर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामनरेश आणि हर्षद हे दोघे दुचाकीवरून पुण्याला मित्राला भेटण्यासाठी गेले होते.

बुधवारी सकाळी ते दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाले. येथील लिंबखिंड परिसरात आल्यानंतर भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघेही दुचाकीवरून उडून दूरवर फेकले गेले. त्यामुळे दोघांनाही गंभीर जखम झाली.

पाठीमागून येणाऱ्या जीपने काही नागरिकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातानंतर कारचालक कारसह तेथून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात