शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर तालुक्यातील २८ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

महाबळेश्वर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ८७ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तालुक्यातील २८ ...

महाबळेश्वर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ८७ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. उरलेल्या ९ ग्रामपंचायतींसाठी अंशतः तर ५ ग्रामपंचायतींच्या सर्वच्या सर्व सात जागांसाठी अशा चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी मतदान घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती तहसीलदार सुषमा चाैधरी-पाटील यांनी दिली.

महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २९६ जागांसाठी तालुक्यातून ३९३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे बाद ठरली होती. त्यामुळे ३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

भिलार येथे ६, सौदरी येथे ५ तर आकल्पे, कोटोशी व आंब्रळ येथे सात जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत तर कासवंड, गोडवली, कुरोशी, दांडेघर, क्षेत्र महाबळेश्वर, राजपुरी, खिंगर, वाळणे व कुंभरोशी या नऊ ग्रामपंचायतींच्या काही जागांसाठी निवडणुका होणार आहेत, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.