शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

सांगली : गेल्या पंधरवड्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण करण्यात आली. यात निरीक्षकांसह सहायक निरीक्षक व ...

सांगली : गेल्या पंधरवड्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण करण्यात आली. यात निरीक्षकांसह सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, यात ११ निरीक्षक, २५ सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी हे आदेश दिले.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना काहीसा ब्रेक लागला होता. हीच अडचण दूर करीत प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांचे नाव, सध्याची पदस्थापना व नवीन बदलीचे ठिकाण कंसात पुढीलप्रमाणे : नारायण देशमुख, इस्लामपूर (आर्थिक गुन्हे शाखा), अनिल तनपुरे, विश्रामबाग (सुरक्षा शाखा), के. एस. पुजारी, नियंत्रण कक्ष (विश्रामबाग प्रभारी), आर. एस. सावंत्रे, मिरज शहर (मिरज शहर कायम), चंद्रकांत बेदरे, नियंत्रण कक्ष (मिरज ग्रामीण), यू. व्ही. डुबल, नियंत्रण कक्ष (जत), ए. आर. मांजरे, नियंत्रण कक्ष (आवेदन कक्ष), आर. एन. रामाघरे, नियंत्रण कक्ष (जिल्हा विशेष शाखा), व्ही. के. पाडळे, नियंत्रण कक्ष (गुप्तवार्ता कक्ष), शशिकांत चव्हाण, महात्मा गांधी, मिरज (इस्लामपूर प्रभारी), शिवाजी गायकवाड, जिविशा (सांगली ग्रामीण).

सहायक निरीक्षक सध्याची पदस्थापना, कंसात बदलीचे ठिकाण : नीरज उबाळे, एमआयडीसी, कुपवाड (एलसीबी), डी. जी. कोळेकर, उमदी (वाचक शाखा), काकासाहेब पाटील, संजयनगर (विश्रामबाग), एस. डी. गोसावी, चिंचणी-वांगी (कडेगाव), संजय क्षीरसागर, सायबर (संजयनगर), अविनाश पाटील, नियंत्रण कक्ष (एमआयडीसी कुपवाड), रविराज फडणीस, एलसीबी (महात्मा गांधी, मिरज), व्ही. टी. जाधव, नियंत्रण कक्ष (पलूस), पी. डी. पवार, तासगाव (उमदी), एस. एल. साळुंखे, कडेगाव (चिंचणी-वांगी), मायादेवी काळगावे, एएचटीयू (तासगाव वाहतूक शाखा), जे. एस. वाघमोडे, मिरज शहर (वाहतूक शाखा,विटा), डी. ए. मिठारी, नियंत्रण कक्ष (महिला कक्ष), पी. बी. निशाणदार, सांगली ग्रामीण (एलसीबी), पी. डी. कांबळे, कोविड कक्ष (दहशतवादविरोधी पथक), पी. एस यादव, महात्मा गांधी, मिरज (विश्रामबाग), एस. एस. चव्हाण, नियंत्रण कक्ष (एएचटीयू पथक), पी. एस. शिंदे, नियंत्रण कक्ष (सांगली ग्रामीण), ए. एन. बाबर, नियंत्रण कक्ष (आष्टा), डी. बी. पाटील, नियंत्रण कक्ष (सांगली शहर), व्ही. बी. झेंडे, नियंत्रण कक्ष (तासगाव), पी. एस. चव्हाण, नियंत्रण कक्ष (विटा), टी. एन. कुंभार, नियंत्रण कक्ष (विश्रामबाग), यू. पी. सरनोबत, नियंत्रण कक्ष (आर्थिक गुन्हे शाखा).

उपनिरीक्षकांचे नाव, सध्याची पदस्थापना व कंसात बदलीचे ठिकाण : एस. एस. शिंदे, उमदी कायम, महेश डोंगरे, संजयनगर (एलसीबी), एम. व्ही. जठार, मिरज ग्रामीण (एमआयडीसी कुपवाड), सोमनाथ कचरे, महात्मा गांधी चौक (विश्रामबाग), आर. एस. अन्नछत्रे, एमआयडीसी कुपवाड (महात्मा गांधी चौक), एस. एस. लवटे, इस्लामपूर (जत), दत्तात्रय शेंडगे, इस्लामपूर (विटा), व्ही. व्ही. पाटील, पलूस (कुरळप), विशाल जगताप, भिलवडी (जत), पी. के. कन्हेरे, विटा (जत), एन. बी. दांडगे, उमदी (एलसीबी), ए. ए. ठिकणे, कवठेमहांकाळ (विटा), आर. डी. पवार, महात्मा गांधी चौक (सायबर), आर. व्ही. गोसावी, जिविशा (आटपाडी).

गुरुवारी सकाळी अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीत ही बदली प्रक्रिया करण्यात आली.