शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अंगावर पाणी उडविल्याचा राग; दहावीचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:04 IST

परीक्षा झाल्यावर तुला बघून घेतो, अशी धमकी दिली होती

जत : पाणी उडविल्याचा राग मनात धरून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याबद्दल जत पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी येथील रामराव विद्यामंदिरसमोर घडली.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील महादेव विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सोमवारी भूमितीचा पेपर देण्यासाठी श्री रामराव विद्यामंदिरात आला होता. पेपर सुरू होण्यापूर्वी पाणी पिऊन ग्लास ठेवत असताना शेजारी उभा असलेल्या श्री रामराव विद्यामंदिरमधील पेपर द्यायला आलेल्या मुलावर पाण्याचे शिंतोडे उडाले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. परीक्षा झाल्यावर तुला बघून घेतो, अशी धमकीही दिली होती.

परीक्षा संपल्यानंतर सदरचा मुलगा गावी जाण्यासाठी स्कूल बसमध्ये बसला होता. त्यावेळी माझ्या अंगावर पाणी टोकतोस काय, म्हणून लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात रॉडने जोराने प्रहार केल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Student Attacked Over Water Splash; Minor Booked

Web Summary : In Sangli, a tenth-grade student was attacked with an iron rod after accidentally splashing water on another student before an exam. The victim suffered serious head injuries and is hospitalized. Police have registered a case against the minor assailant.