शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

तासगावला आंबेडकर जयंतीस सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:25 IST

फोटो ओळी- तासागाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आमदार सुमनताई पाटील, कल्पना ढवळे-भंडारे, अश्विनी शेंडगे, भीमरावभाऊ ...

फोटो ओळी- तासागाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आमदार सुमनताई पाटील, कल्पना ढवळे-भंडारे, अश्विनी शेंडगे, भीमरावभाऊ भंडारे, अश्विनी शेंडगे, संजीव झाडे, पृथ्वीराज माने-पाटील, संदेश भंडारे, मोहन कांबळे, आदी उपस्थित होते.

तासगाव : तासगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे-भंडारे,

पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने-पाटील, दलितमित्र भीमरावभाऊ भंडारे, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीआय जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे, आदी प्रमुख उपस्थित होते.

तासगाव येथील कांबळेवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. राष्ट्रवादीच्या मार्फत मार्केट समितीमध्ये रक्तदान करण्यात आले. काँग्रेस भवनमध्ये जिल्हा सरचिटणीस विशाल चंदूरकर यांनी पुस्तक वाटप, तर बापू वाडी येथे खाऊ व मिठाई वाटप करण्यात आले.

तालुक्यातील नेहरू नगर, निमणी येथे लाडू वाटप करण्यात आले. संदेश भंडारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जितेंद्र कांबळे, सुनील पाटील, विश्वास पाटील, अमोल शिंदे, ॲड. गजानन खुजट, नगरसेवक किशोर गायकवाड, रवींद्र साळुंखे, अमोल काळे-ढवळी, अर्जुन थोरात, मुन्ना कोकणे, आदी उपस्थित होते. दीपक अमृतसागर यांनी आभार मानले.