शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम फडतरेंना दूध संघातून डच्चू

By admin | Updated: May 23, 2015 00:31 IST

राजारामबापू समूह निवडी : जयंतरावांच्या निर्णयाने आष्ट्याला धक्का

आष्टा : आ. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक दूध संघाचे संस्थापक - अध्यक्ष, राज्य दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब फडतरे यांचे पुत्र संग्रामसिंह फडतरे यांचे नाव जयंत पाटील यांनी राजारामबापू दूध संघाच्या संचालकांच्या यादीतून वगळल्याने आष्टा परिसराला शुक्रवारी धक्का बसला. फडतरे सध्या दूध संघाचे उपाध्यक्ष होते. आष्ट्यातून केवळ व्ही. डी. पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांना संधी मिळाली आहे. नानासाहेब फडतरे हे राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते. त्यांच्या पश्चात त्यांनी जयंत पाटील यांना साथ दिली. राजारामबापू दूध संघ आणि राज्य दूध संघ कृती समितीची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे त्यांना दोन्ही संस्थांचे अध्यक्षपद मिळाले होते. फडतरे यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संग्रामसिंह यांना जयंत पाटील यांनी दूध संघावर संधी दिली. उपाध्यक्ष केले. यंदा ते थेट अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. मात्र शुक्रवारी दूध संघाची निवड बिनविरोध होत असताना जयंत पाटील यांनी फडतरे यांना डच्चू दिला.राजारामबापू कारखान्याच्या संचालकपदी आष्ट्याचे विराज शिंंदे, माणिक शेळके, कारंदवाडीचे श्रीकांत कबाडे, बागणीचे एल. बी. माळी, शिगावच्या मेघा पाटील, प्रदीप पाटील यांना संधी मिळाली आहे. कारखाना संचालकपदी संधी मिळावी म्हणून दिग्गजांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. (वार्ताहर)