शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : जिल्ह्यातील मतदान यंत्रणा सज्ज-- कडक पोलिस बंदोबस्त :

By admin | Updated: October 14, 2014 23:26 IST

इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे रवाना; कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रे ताब्यात

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (१५) रोजी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आठही विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे केंद्राकडे रवाना झाली आहेत. सायंकाळी मतदान कर्मचाऱ्यांनी केंद्राचा ताबा घेतला आहे. जिल्ह्यातील चुरशीच्या लढती पाहता पोलिसांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी बाहेरच्या राज्यातूनही पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त मतदानासाठी जागृती मोहिमही राबविली आहे. इस्लामपूरात दहा केंद्रांच्या मतदानाचे थेट प्रक्षेपणपलूस कडेगावमध्ये अडीच लाख मतदारखानापूरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्तशिराळ्यात दोन लाख ७४ हजार मतदार हक्क बजाविणारजतमध्ये मतदानासाठी दीड हजार कर्मचारी तैनात निर्भयपणे मतदान कराखानापूर मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन खानापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.‘तासगाव’मध्ये २८५ केंद्रे सज्जतासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २८५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. केंद्रावर अधिकारी, कर्मचारी आज दुपारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. तासगावातील ४८, तर कवठेमहांकाळमधील ६० गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. तासगाव तालुक्यात १५३, तर कवठेमहांकाळ तालुक्यात १३२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (वार्ताहर)