शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मटकासह दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील मटका, जुगार, बेकायदा दारू विक्रीसह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील मटका, जुगार, बेकायदा दारू विक्रीसह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहे. त्यानुसार रविवारी दिवसभरात मटकासह दारू विक्रीच्या तीन कारवाई करण्यात आल्या असून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिंबर एरिया येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. गणपती सिकंदर खंदारे (वय. ३२, रा. टिंबर एरिया) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

कडेगाव तालुक्‍यात दोन ठिकाणी बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विहापूर येथे सुलभा कृष्णांत माने (वय ३८) या महिलेस अटक करण्यात आली असून तिच्याकडून ५ हजार ६६८ रूपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच कडेपूर येथे तानाजी बापू तुपे याच्याकडून ८८४ रूपयांची दारू जप्त करण्यात आली. दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.