शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बसविण्यास बंदी मागे घ्या

By admin | Updated: September 18, 2015 23:33 IST

हिंदुत्ववादी संघटनांची मागणी : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली : जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय कार्यालयात गणपती बसविण्यास विरोध करून जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांना दिलेली कारवाईची नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात येणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रवारी दिला. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांना पाठविलेल्या पत्रात, गणपती बसविण्यास विरोध केला आहे. शिवाय गणपती बसविणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तो सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. इतकेच नव्हे, तर तो राज्यघटनेच्या कलमांचा चुकीचा अर्थ लावणारा आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी हणमंत पवार, श्रीकांत शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री सुभाष शिंगण, जिल्हामंत्री श्रीराम कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अरुण दळवी, बाळासाहेब वाळिंबे, दत्ताकाका कालगावकर उपस्थित होते. (वार्ताहर)