शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बिटकॉईनच्या आमिषाने आईचे गंठण गहाण ठेवले, फसवणूकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:56 IST

संशयितांनी पैसे गुंतवण्यासाठी आईचा दागिना गहाण ठेवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी प्रवृत्त केले

सांगली : बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला आईचे पाच तोळ्याचे गंठण गहाण ठेवण्यास प्रवृत्त करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत नीलेश गणेश पाटील (वय २०, रा. खेराडकर गॅसजवळ, संजयनगर) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित मिहीर चंद (रा. पटेल आर्केड, आनंद नर्सिंग होमजवळ, मिरज), तन्वेश दीपक पवार (रा. रेणुका मंदिरजवळ, वानलेसवाडी), अमित सहानी, वासू मेहतर (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश पाटील हा सध्या शिक्षण घेतो. फेब्रुवारी महिन्यात त्याची संशयितांशी ओळख झाली. तेव्हा विश्रामबाग येथील एका कॅफेमध्ये बसल्यानंतर मिहीर चंद याने बिटकॉईनच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. नीलेशकडे पैसे नव्हते. त्यामुळे संशयितांनी त्याला पैसे गुंतवण्यासाठी आईचा दागिना गहाण ठेवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी प्रवृत्त केले. नीलेशचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने घरातून पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण आणून दिले. मिहीर याने तन्वेश, अमित, वासू यांच्यामार्फत लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दागिना गहाण ठेवून दोन लाख रुपये घेतले. त्यापैकी ६३ हजार रुपये नीलेशला दिले. उर्वरित रक्कम त्याला दिली नाही. बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने संशयित चौघांनी फसवणूक केल्याचे नीलेशच्या लक्षात आले. त्याने वारंवार विचारणा करूनही नीलेशला पैसे दिले नाहीत की, पाच तोळ्याचे सोन्याचे गंथन परत केले नाही. संशयितांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी नीलेशने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Bitcoin lure leads to fraud; mother's jewelry pawned.

Web Summary : A Sangli youth was defrauded after being lured into investing in Bitcoin. He pawned his mother's jewelry for the investment. Police have registered a case against four individuals for the fraud.