शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बिबट्याचे संकट, चिंचणी शिवारात बिबट्या दिसला, प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 19:44 IST

वनविभागाने यावर लक्ष केंद्रीत करून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

- प्रताप महाडिक 

कडेगाव : चिंचणी तालुका कडेगाव येथे पुन्हा एकदा  बिबट्याचे संकट आले आहे. आज (ता.शनिवारी ) रात्री  १२ वाजता चिंचणी ते वाजेगाव व पाडळी ते आसद रस्ता चौकालगत सिमेंटच्या पाईपवर बसलेला बिबट्या दिसला. याचा व्हीडीओ संतोष सातपुते व अक्षय  पवार  यांनी काढला आहे.       अक्षय पवार व संतोष सातपुते  हे माजी आमदार मोहनराव कदम यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत आहेत. ते दोघेही वाजेगाव कडून चिंचणीकडे  फॉर्च्युनर कारमधून येत असताना त्यांना रस्त्यालगतच्या सिमेंट पाईपवर  बिबट्या बसलेला दिसला. त्यावेळी कारमध्ये बाजूला बसलेल्या अक्षय पवार यांनी मोबाईल मध्ये शूटिंग घेतली. हा व्हीडीओ व्हायरल होताच या परिसरात घबराट निर्माण झाली आहे. 

वनविभागाने यावर लक्ष केंद्रीत करून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागील दोन महिन्यांपासून चिंचणी परिसरात बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला मागील महिन्यात  माजी आमदार मोहनराव कदम यांचे स्वीय सहाय्यक सनिथ कदम यांच्या चिंचणी हद्दीतील  वाजेगाव रस्त्यालगतच्या शेतातील घराच्या परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला.याची सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली चित्रफित व्हायरल झाली. आता  आमदार डॉ.विश्वजित कदम स्वीय सहाय्यक  सागर माने यांच्याही याच   रस्त्याला असलेल्या वस्तीवरील पाळीव  कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगली