शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ऐतवडे खुर्द येथे ८० लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

वशी : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ८० लाखांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ आ. मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते करण्यात ...

वशी : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ८० लाखांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ आ. मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

यामध्ये दत्त कॉलनी गटर (१० लाख), यांत्रिक बोट (४ लाख), ट्रॅक्टर व ट्रॉली (६.४३ लाख), हायमास्ट दिवे (७.५० लाख), पाणी शुद्धीकरण प्रकल्प (७ लाख) या पूर्ण झालेल्या विकास कामांचा समावेश आहे. तसेच चौगुले मळा पाणंद (८ लाख), शेरे मळा अंगणवाडी (७.५० लाख), बाकरे मळा गटर (२.६७ लाख), ग्रामसचिवालय (१२.५० लाख), चर्मकार समाज सोयी-सुविधा (५ लाख), हरिजन समाज (३ लाख), मशिदीजवळ सांडपाणी व्यवस्थापन (१.५० लाख), मुस्लिम स्मशानभूमी सुरक्षा भिंत (३.५० लाख) या विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, पं. स. सदस्य सुप्रिया भाेसले, सरपंच डॉ. ज्योत्स्ना पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती सी. व्ही. पाटील, दत्त पतसंस्था अध्यक्ष अशोक पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हणमंत पाटील, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे रणजित पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, गणपतराव पाटील, नामदेव व तानाजी गायकवाड, विश्वजित, महादेव, शैलेंद्र, प्रदीप व प्रकाश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

फोटो ०१०२२०२१-आयएसएलएम-ऐतवडे खुर्द न्यूज

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील विकास कामांचे उद्घाटन आ. मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पी. आर. पाटील, सुप्रिया भाेसले, सरपंच डॉ. ज्योत्स्ना पाटील, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.