शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: शेत, दागिने विकले...कर्ज काढले अन् सुनेने सासुला जीवदान दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:37 IST

सासू–सुनेच्या नात्याची एक अनोखी कहाणी

दिलीप मोहिते कुरळप : कुरळप (ता. वाळवा) गावातून सासू–सुनेच्या नात्याची एक अनोखी कहाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यकृत निकामी झाल्याने सासुच्या जिवाला धोका निर्माण झाल्यावर पोलिस असलेल्या सुनेने तिच्यावर उपचारासाठी जिवाचे रान केले. दागिने, शेतजमीन विकून कर्ज काढून उपचाराचा खर्च भागवत सासुला जीवदान दिले. सहायक पोलिस उपनिरीक्षक मायादेवी सुधीर कामेरीकर यांनी सासू आकाशी बापूसाहेब कामेरीकर यांच्यासाठी दाखवलेले प्रेम, निष्ठा, त्याग समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. काही महिन्यांपूर्वी आकाशीबाईंचे यकृत पूर्णपणे निकामी झाल्याचे  कुटुंबाला समजले. डॉक्टरांच्या ‘गॅरंटी नाही’ या शब्दांनी सगळ्यांचे मन जड झाले, पण मायादेवींनी हार मानली नाही.सासूला वाचवण्यासाठी त्यांनी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सर्व ताण सहन केले. उपचारासाठी निधी कमी पडल्यावर त्यांनी ३८ तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले, शेतीजमीन विकली आणि स्वतःच्या पगारावर तब्बल ६० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले.डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण सुचवले तरी वैद्यकीय अडचणींमुळे त्यांच्या यकृताचा पर्याय शक्य झाला नाही. तरीही मायादेवींनी संयम राखला. अखेर सासुवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी मोकळा  श्वास घेतला. दीडशे किलोमीटरचा प्रवास पायी  भक्तिभावाने गणपतीपुळ्याच्या श्रीमंत गणपतीला सुनेने साकडे घातले “सासू बरी झाल्यास मी पायी येईन.” काही काळातच आकाशीबाईंची प्रकृती सुधारली. मायादेवींनी पोलिस ड्युटी सांभाळत १५० किलोमीटरचा  प्रवास पायी पूर्ण केला. उन्हाचा त्रास, पायांचे फोड, दमछाक या सर्व अडचणींनीही त्या थांबल्या नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Daughter-in-law sells assets, loans to save mother-in-law.

Web Summary : In Sangli, a policewoman sold jewelry and land, took loans, and spent ₹60 lakhs to save her mother-in-law's life after liver failure. She also walked 150km to Ganpatipule, fulfilling a vow.