शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून वय २८ लग्नासाठी आहे परफेक्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:40 IST

लग्न करण्यासाठी २८ वर्षाचे वय सर्वात परफेक्ट मानले जाते. चला जाणून घेऊया की हे वय का परफेक्ट आहे.

काही दिवसांपूर्वी एका टीव्ही मालिकेत एका नऊ वर्षाच्या मुलाचे एका अठरा वर्षाच्या मुलीचे लग्न दाखविण्यात आले होते. या मालिकेत वयाच्या संदर्भ आल्याने प्रेक्षकांनी या मालिकेवर आक्षेप घेत सदर मालिकेचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर याविषयावर खूप वाद-विवादही झालेत. मात्र प्रेक्षकांच्या मागणीनुसार ही मालिका शेवटी बंद पाडण्यात आली. लग्न आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. यासाठी बहुतांश लोक लग्नाचा निर्णय विचारपुर्वकच घेतात. मात्र बऱ्याच मुला-मुलींच्या मनात लग्नाच्या योग्य वयाबाबत काही प्रश्न असतात. जर आपल्याही मनात असा प्रश्न असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लग्न करण्यासाठी २८ वर्षाचे वय सर्वात परफेक्ट मानले जाते. चला जाणून घेऊया की हे वय का परफेक्ट आहे. * सध्या मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी करिअर आणि लग्न या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. या वयात दोघेही आपले करिअर आणि मानसिकरुपात लग्नासाठी परिपक्व होतात.  * या वयात मुलगा आणि मुलगा दोन्हीही परिवाराला सांभाळण्यासाठी पूर्णत: तयार झालेले असतात.  * या वयात मुलगा आणि मुलगी दोघांना आवड-नावडची जाणिव झालेली असते. ज्यामुळे त्यांना योग्य पार्टनरची निवड करताना अडचणी येत नाहीत.    * लग्नानंतर मुलींच्या शरीरात खूप शारीरिक बदल होत असतात. त्या बदलांसाठी मुलगी शारीरिक सक्षम असणे आवश्यक असते. या वयात मुलगी शरीरातील त्या बदलांसाठी पूर्णत: तयार असते.  * या वयात मुलगी आई बनण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयार होते. याव्यतिरिक्त या वयात या जबाबदारीला स्वीकारण्यासाठी पूर्णत: सक्षम झालेली असते.  * या वयात दोघेही समजदार बनत असल्याने लहान-सहान गोष्टींंवर भांडण न करता समजदारी त्या समस्या सोडवू शकतात. म्हणून हे वय लग्नासाठी परफेक्ट मानले जाते.