शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​लग्नानंतर महिलांना वाटते या ‘५’ गोष्टींची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 15:03 IST

लग्नानंतर प्रत्येक महिलेला वाटणारी ही भीती ती आपल्या पतीलाही सांगू शकत नाही, जाणून घ्या !

लग्नानंतर मुली स्वत:ला प्रत्येक गोष्टीत सुरक्षित समजतात. तसे पती-पत्नीचे नाते विश्वास आणि प्रेमावर टिकलेले असते मात्र थोडासा संशयदेखील नात्यात दूरावा निर्माण करु शकतो. नेमके याच कारणांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. बहुतेक महिला याच गोष्टींवरुन नेहमी चिंतेत आपले आयुष्य व्यतित करीत असतात. आज आपण जाणून घेऊया अजून अशा कोणत्या गोष्टींमुळे भीती वाटते.  * विश्वास  विश्वासावर सर्वच नाते टिकलेले आहेत. मात्र लग्नानंतर आपण सासरच्या मंडळींचा विश्वास संपादन करु शकू की नाही अशी भीती महिलांना नेहमी वाटत असते. * नावड आपला पती लग्नाच्या ४ ते ५ वर्षानंतर आपल्याला नापसंत तर करणार नाही ना? ही भीती बहुतेक महिलांना नेहमी सतावत असते. या भीतीपोटी ती स्वत:ला सुंदर आणि फिट ठेवण्याचा खूप प्रयत्न करीत असते.  * एकटेपणा  लग्नांनतर तिला पतीच्या रुपाने आयुष्यभर सोबत राहणारा जोडीदार जरी मिळाला असला तरी सासरच्या मंडळींपासून वेगळे झाल्यानंतर आपल्या पतीनेही साथ सोडली तर आपण एकटे होऊ ही भीती तिला नेहमी सतावत असते.    * परिवाराचे आरोग्य लग्नानंतर महिलांना नेहमी परिवाराच्या आरोग्याची चिंता सतावत असते. यासोबतच तिला स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. एखादी आरोग्याची समस्या तिला निर्माण होऊ नये म्हणून ती प्रयत्न करीत असते. याच चिंतेत तिचे संपूर्ण आयुष्य व्यतित होत असते.  * नात्यात दूरावा तिला सासरच्या मंडळींचे नाते तर जोपासावे लागतेच शिवाय माहेरच्या व्यक्तींचीही चिंता सतावत असते. प्रत्येक नाते जोपासण्यासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या चुकीमुळे कोणत्याही नात्यात दूरावा निर्माण होऊ नये म्हणून ती आयुष्यभर प्रयत्न करीत असते.    Also Read : Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !                   : Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !