शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​पुरुषांनी लग्नाअगोदरच पूर्ण कराव्यात ‘या’ अपेक्षा, अन्यथा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:00 IST

पुरुषांनी आपली आवडती कामे लग्नाअगोदरच करून घ्यावीत, अन्यथा लग्नानंतर कदापी पूर्ण करु शकणार नाहीत. जाणून घेऊया कोणती कामे लग्नाअगोदर करुन घ्यावीत.

लग्नानंतर प्रत्येकाचे आयुष्य बदलते, हे आपण ऐकले असेलच. यावरुनच लग्न करणाराही पश्चाताप करतो आणि जो करत नाही तोदेखील पश्चाताप करतो असे म्हटले जाते. आणि ही म्हण पुरुषांच्या बाबतीत अगदी योग्य ठरते, कारण लग्नानंतर त्यांचे स्वातंत्र्य हिरावले जाते कारण त्याला प्रत्येक काम त्याच्या पत्नीच्या इशाऱ्यानेच करावे लागते. त्यासाठी पुरुषांनी आपली आवडती कामे लग्नाअगोदरच करून घ्यावीत, अन्यथा लग्नानंतर कदापी पूर्ण करु शकणार नाहीत. जाणून घेऊया कोणती कामे लग्नाअगोदर करुन घ्यावीत. * आवडते गॅजेट  जर पुरुषाला महागडा फोन किंवा टॅब खरेदी करायचा असेल तर लग्नाअगोदरच खरेदी करुन घ्यावा, कारण लग्नानंतर बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात शिवाय पत्नी बजेटवर जास्त लक्ष देत असेल तर आपण महागडे फोन खरेदी करु शकत नाही.  * आवडते चित्रपट पाहणे पुरुषांना जास्त अ‍ॅक्शन चित्रपट आवडतात मात्र लग्नानंतर त्याला आपल्या पत्नीच्या आवडीचे चित्रपट पाहावे लागतात. यासाठी लग्नाअगोदरच आपले आवडते चित्रपट पाहून घ्यावीत.  * मित्रांना भेटणे  शाळा आणि कॉलेजच्या वेळी झालेली मैत्री बऱ्याच बऱ्याचजणांच्या आयुष्यात कायम राहते. शिवाय मुलांचा अधिक वेळ मित्रांसोबतच व्यतित होत असतो मात्र लग्नानंतर बहुतांश महिलांना पुरुषांची ही सवय आवडत नाही. यासाठी मित्रांना कायमचे सोडण्याऐवजी नियोजन करा आणि जास्त वेळ पत्नीला द्या.  * स्वयंपाक घरातील काम जेवण झाल्यानंतर मुले स्वत:च्या जेवणाची भांडे स्वयंपाक घरातही ठेवत नाहीत. लग्नाअगोदर ठिक आहे, मात्र लग्नानंतर असे केल्यास बॅड मॅनर्स गणले जाते. यासाठी स्वत:चे काम स्वत: करण्याची आणि स्वयंपाक घरात मदत करण्याची सवय लावून घ्या.