शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

निवळी येथे ट्रकला अपघात, चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 16:52 IST

Accident Ratnatgiri : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. या अपघातात चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख) याचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देनिवळी येथे ट्रकला अपघात, चालकाचा मृत्यूगाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर

रत्नागिरी : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. या अपघातात चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख) याचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी श्रीराम शशिकांत प्रसादे हा ट्रक (एमएच ०४, ईवाय ९२०३) मध्ये निवळी येथील मासेबाव गोडावूनमधील धान्य घेऊन संगमेश्वरकडे जात होते. निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणात आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याला गाडीवर नियंत्रण मिळवता आल्याने गाडी समोरील डोंगरावर जाऊन आदळली. त्यामध्ये गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कांबळे, अजय कांबळे व संजय झगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी