शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

घाणेखुंटमधील विद्यार्थ्यांना ‘सुप्रिया’कडून छत्र्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

चिपळूण : देशाच्या प्रगतीचे शिक्षण हे माध्यम आहे. विद्यार्थी हा समाज उन्नतीचा मूलभूत पाया आहे. याच जाणिवेतून ...

चिपळूण : देशाच्या प्रगतीचे शिक्षण हे माध्यम आहे. विद्यार्थी हा समाज उन्नतीचा मूलभूत पाया आहे. याच जाणिवेतून घाणेखुंट ग्रामपंचायतीकडून सुप्रिया लाईफसायन्स या कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्याकडे पावसाळी छत्र्यांची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्वरित कंपनीने २५० छत्र्या उपलब्ध करून दिल्या.

घाणेखुंट गावातील ३ जिल्हा परिषद शाळा व ५ अंगणवाड्यातील मुलांना या छत्र्या देण्यात आल्या. सुप्रिया कंपनीचे धनंजय लाड यांनी मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कंपनी सदैव अग्रेसर असेल असे सांगितले. सरपंच अंकुश काते यांनी कंपनीचे आभार मानले.

या वेळी सुप्रिया कंपनीचे अधिकारी शैलेश चाळके, ग्रामपंचायत सदस्य लोटे संकेत चाळके, सूरज मोगरे, राजू ठसाळे, संदेश ठसाळे, सूरज महाडिक, अजिंक्य रोकडे, अनिकेत काते, तुषार खताते, खरात गुरुजी, ग्रामस्थ, पालक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना छत्री उपलब्ध करून दिल्याने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील सेविकांनी ग्रामपंचायत व कंपनीचे आभार मानले.