शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगंधर्व’च्या ‘अनोळखी’चे यश

By admin | Updated: December 30, 2014 23:23 IST

स्पर्धा खूप चुरशीची झाली. बालगंधर्व थिएटर्स हा नवोदित संघापैकी एक संघ होता.

रत्नागिरी : अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवमधील शामराव करंडक एकांकिका स्पर्धा पार पडल्या. ‘शब्द एक अविष्कार अनेक’ अशी संकल्पना असणाऱ्या या स्पर्धेला यावर्षी ‘धर्म’ हा विषय होता. या एकांकिका स्पर्धेत बालगंधर्व थिएटर्सच्या अनोळखी एकांकिकेने उत्तम यश मिळवले.यावर्षी स्पर्धेमध्ये ६ संघ होते. स्पर्धा खूप चुरशीची झाली. बालगंधर्व थिएटर्स हा नवोदित संघापैकी एक संघ होता. या स्पर्धेत बालगंधर्व थिएटर्स, रत्नागिरी या संघाला पुढीलप्रमाणे यश प्राप्त झाले.सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) अनोळखी, बालगंधर्व थिएटर्स, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय) हृषिकेश लांजेकर, सर्वोत्कृष्ट लेखक (द्वितीय) राज कांबळे, सायली राऊत. सर्वोत्कृ ष्ट अभिनेता (प्रथम) साहील सावंत, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (द्वितीय) गौरी परकर. अशाप्रकारे या संघाने यश सपादन केले. या संघाला प्रा. शिंगार्डे, प्रा. वाघधरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एकांकिका दिग्दर्शनाला सहाय्य म्हणून साई शिर्सेकर यांनी, तर प्रकाशयोजना व पार्श्वसंगीतासाठी शुभम पांचाळ व विवेक उंबरकर, नेपथ्यासाठी प्रशांत पवार यांनी काम पाहिले. या एकांकिकेत स्नेहा चव्हाण, हृषिकेश लांजेकर, साहील सावंत, गौरी परकर, ट्विंकल महाडिक, संकेत पवार, मयूर काखंडकी, भक्ती घाडी, राज कांबळे यांनी सहभाग घेतला. तसेच संपूर्ण कॉलेजला आपली नवी ओळख करुन देत बालगंधर्व थिएटर्सने स्पर्धा गाजवली. (प्रतिनिधी)