शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चक्रीवादळाची शक्यता, नौकांना परतण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:56 IST

Cyclone : सूचनांची दखल घेत कोस्टगार्डने समुद्री गस्त अधिक करडी केली आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या ५ किलोमीटर भागात सतर्कतेचे आदेश.

ठळक मुद्देसूचनांची दखल घेत कोस्टगार्डने समुद्री गस्त अधिक करडी केली आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या ५ किलोमीटर भागात सतर्कतेचे आदेश.

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मे या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरूवारी समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांनाही किनार्यावर परत पाठवण्यात आले.अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ तयार होत असलेल्या या तोक्ते चक्रीवादळामुळे केरळ, तामिळनाडू आणि कोकण भागात मोठ्या प्रमाणात वारे वाहण्याची आणि त्याचबरोबर पावसाचीही शक्यता आहे. या वादळाची दिशा अजून निश्चत नसली तरी कोकण किनारपट्टीलगतच्या ५ किलोमीटर भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या सूचनांची दखल घेत कोस्टगार्डने समुद्री गस्त अधिक करडी केली आहे. या गस्ती नौकेकडून समुद्रात दवंडी पिटली जात असून, वादळाबाबत नौकांना माहिती दिली जात आहे. गुरूवारी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या पाच नौकांना किनाऱ्यावर परत पाठवण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्रcycloneचक्रीवादळ