दोघे ताब्यात : दोडामार्गातील घटनेने खळबळ ...
आंगवलीतील घटना : ग्रामस्थ, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे काढले बाहेर ...
‘लोकमत’च्या डान्स स्पर्धेला रसिकांची वाहवा : ‘सोलो’मध्ये अनिकेत आसोलकर, प्रार्थना मातोंडकर अव्वल ...
हंगाम सुरू झाल्याची चाहूल ...
गोविंद पानसरे कालवश : आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार ...
न्यायहक्क मिळवून देणारे अॅड. गोविंद पानसरे ! अभ्यासू कामगार नेता, स्पष्ट आणि परखड वक्ता अशीच ओळख अॅड. पानसरे यांची संपूर्ण महाराष्ट्राला आहे. ...
गोविंद पानसरे हे तसे ‘अण्णा’ या नावाने महाराष्ट्राला परिचित. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील असे एकही आंदोलन नसेल की, त्याच्याशी काही ना काही त्यांचा संबंध आला नाही. ...
वाहनचालकांना शिट्टी फुंकून थांबवायचे, बाजूला घ्यायचे आणि पावती फाडून दंडवसुली करायची हे सर्व आता मुंबईपुरतेतरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाने धावत हा प्रवास करण्यात आला.. सलग दहाव्या वर्षी या अॅकॅडमीने मोहीम यशस्वीरित्या राबवली आहे. ...
एकाची प्रकृती गंभीर : दोन दुचाकी समोरासमोर आदळल्या ...