रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील ८ जणांचे रविवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. रत्नागिरीत आढळलेल्या चौघांपैकी दोन महिला ... ...
त्यानंतर कदम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत विन्हेरे येथील जंगल गाठले. या ठिकाणी आढळून आलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, तो मृतदेह सदाशिव कदम यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले. ...
लॉकडाऊनमुळे रत्नागिरी शहरातील एमआयडीसी भागात अडकलेल्या तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील मुले आता आपल्या राज्यात परत जाण्यासाठी उतावीळ झाली आहेत. शनिवारी सुमारे १५० मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस ...
रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असतानाच जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे. ...
सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक १ जुलै ते ३० जुलै या दरम्यान घेण्यात येतील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सांगितले. ...
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेले चार रुग्ण दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथील आहेत. यापैकी एक नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आहे. तर इतर तीन मुंबईकर चाकरमानी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितां ...
लॉकडाऊनमुळे रस्त्यावर पसरलेल्या शुकशुकाटाचा फायदा घेत एका शर्विलकाने चक्क दुकानाबाहेर ठेवलेले दूधच चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी रत्नागिरीत घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याची कृती व्यवस्थित चित्रित झाली आहे. या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे ...