शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 17:41 IST

Accident Ratnagiri : पावस (ता. रत्नागिरी) येथून मलकापूरला चिरा घेऊन जाणारा ट्रक आंबा घाटातील दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात सचिन पाटील (३३) याचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देआंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना काढले वर

साखरपा : पावस (ता. रत्नागिरी) येथून मलकापूरला चिरा घेऊन जाणारा ट्रक आंबा घाटातील दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात सचिन पाटील (३३) याचा जागीच मृत्यू झाला.पावस येथून ट्रक (एमएच ०९, बीसी ७२४१)मधून चिऱ्याची वाहतूक करण्यात येत होती. या ट्रकमध्ये चालक, क्लिनर व हमाल असे प्रवास करीत होते. आंबा घाटातील गायमुखाच्या १ किलोमीटर अलिकडे हा ट्रक आला असता चालकाला अंदाज आला नाही आणि ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच देवरूख पोलीस निरीक्षक मारुती जगताप हेही घटास्थळी दाखल झाले होते.रात्रीच्या अंधारात साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे रोहित यादव आणि प्रशांत यादव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार खोल दरीमध्ये उतरून रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना वर काढले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी आंबा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी